शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी गोडबोले

किशोरी गोडबोले - किशोरी गोडबोले ही मराठीची सुप्रसिद्ध अभिनेत्री. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची ती कन्या.  किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी,मेरे साई यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले.  फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली.

Read more

फिल्मी : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक आहे सई गोडबोले; वडील सुद्धा आहेत व्यावसायिक

फिल्मी : किशोरी गोडबोलेंचा लेकीसोबत गरबा, Video पाहून सुप्रिया पिळगांवकरांचीही कमेंट

फिल्मी : दिवाळीचा फराळ चक्क परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या या मराठी माणसाची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीनेही केले अभिनय क्षेत्रात पदार्पण, दिसते पण लय भारी!

फिल्मी : दिवाळी फराळ परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या ​मराठी ​तरुणाची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : जे बात ! मराठमोळ्या या अभिनेत्रीचा नवरा दिवाळी फराळ परदेशात विकून झालाय कोट्याधीश

फिल्मी : या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ, कोट्यवधीचा आहे व्याप