किशोरी गोडबोले - किशोरी गोडबोले ही मराठीची सुप्रसिद्ध अभिनेत्री. मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची ती कन्या. किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी,मेरे साई यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले. फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली. Read More
Marathi Celebrity Diwali Faral: दिवाळी म्हटले की, फक्त दिव्यांची रोषणाई नाही, तर खमंग फराळ कसा विसरणार. अभिनय आणि ग्लॅमरच्या दुनियेत रमणारे आपले काही लाडके मराठी कलाकार दिवाळीमध्ये थेट फराळाचा बिझनेसही करताना दिसतात आणि त्यांचे पदार्थ केवळ महाराष्ट्र ...