Gondhal Movie : सध्या कांतारासोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला गोंधळ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. काही सेकंदांच्या या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून चित्रपटाची भव्यता, दमदार सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृ ...