अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहे. ...
नगरपरिषद, नगरपंचायतीत वाल्मिकी व सुदर्शन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजातील स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची मजूरी आणि सुविधा व सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. या समाजावर अन्याय केला जात आहे. ...
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी १५ जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकांच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे दिल्या आहेत. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीत राज्यातील दुष्काळग्रस्त २५ मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे मुद्दे गाजणार आहेत, असे मत कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ ट ...