अभिनयक्षेत्रात यश मिळत असतानाच वयाच्या केवळ २५ व्या वर्षी लीना चंदावरकर यांचे लग्न सिद्धार्थ बंडोडकरसोबत झाले. सिद्धार्थ हे एका राजकीय कुटुंबातील होते. पण लग्नाच्या अवघ्या ११ व्या दिवशी सिद्धार्थ यांना चुकून गोळी लागली. ...
कोणतेही गाणे अगदी गंभीर होऊन आणि दिलखुलासपणे गाणारे किशोर कुमार व्यवहारात खोडकर मात्र मनाने तेवढेच हळवे आणि भावनिक होते. नागपूरला राहणारी त्यांची पुतणी चंद्रा सान्याल यांनी किशोरदांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. काका चांगले ...
आयुष्यातील घटना, प्रसंगांना ऐकण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. ही संधी प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनी नागपूरकरांना उपलब्ध करून दिली अन् ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या संपूर्ण संहिताबद्ध कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ...
मुंबई : ज्येष्ठ अष्टपैलु अभिनेते आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते शशी कपूर यांचं काही वेळापुर्वी वयाच्या ७९व्या वर्षी आजाराने निधन झालं. ७० आणि ८०च्या दशकातला रोमँटीक आणि सर्वंकष अभिनेता अशी त्यांची ओळख होती. दिवार चित्रपटातील 'मेरे पास माँ है' या त्यां ...