लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, फोटो

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
महिलेच्या मृत्यूप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | Kirit Somaiya, who was protesting at Ghatkopar in connection with the death of a woman, was detained by the police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या मृत्यूप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

Crime News : शितल दामा (३२) यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी तसेच त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिकेच्या कंत्राटदार व अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा. या मागणीसाठी किरीट सोमय्या यांनी गुरुवारी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन केले ...

CoronaVirus News: ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या सोमय्यांवर आली 'ते' ट्विट डिलीट करायची वेळ - Marathi News | CoronaVirus bjp leader kirit somaiya deletes tweet after getting reply from mumbai police kkg | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या सोमय्यांवर आली 'ते' ट्विट डिलीट करायची वेळ