किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
येस बँकेवर गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत, तसेच बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष राणा कपूर व त्यांच्या कुटुंबातील काहींना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. ...
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते आणि ठाकरे सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षातील नेते एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. ...