लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
Coronavirus: खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला नियमभंग; गृहमंत्री कारवाई करणार का? भाजपानं लिहिलं पत्र - Marathi News | Coronavirus: BJP Leader Kirit Somayya Demand to Action against CM Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला नियमभंग; गृहमंत्री कारवाई करणार का? भाजपानं लिहिलं पत्र

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे ...

Video:'एक तर घरी जाऊ द्या, नाही तर १५ हजार द्या'; वांद्र्यातला 'तो' व्हिडीओ भाजपाने केला शेअर - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has written to government requesting a crowd inquiry near Bandra mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:'एक तर घरी जाऊ द्या, नाही तर १५ हजार द्या'; वांद्र्यातला 'तो' व्हिडीओ भाजपाने केला शेअर

केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर परराज्यातील मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. ...

वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP leader Kirit Somaiya said that NCP President Sharad Pawar had a hand in his letter of the Wadhavan family mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात

अमिताभ गुप्ता यांच्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई केली आहे. परंतु या कारवाईनंतर देखील भाजपाने सरकारवर निशाणा साधला आहे. ...

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | BJP leader Kirit Somaiya arrested by police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी मला माझ्या निवासस्थानावरुन अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात नेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. ...

Yes Bank: १५ कंपन्यांनी बुडविले येस बँकेचे ६0 हजार कोटी; संबंधितांची चौकशी शक्य - Marathi News | Yes Bank: Bank of 10 thousand crores if 3 companies drowned; Relative inquiries possible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Yes Bank: १५ कंपन्यांनी बुडविले येस बँकेचे ६0 हजार कोटी; संबंधितांची चौकशी शक्य

येस बँकेवर गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत, तसेच बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष राणा कपूर व त्यांच्या कुटुंबातील काहींना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. ...

"मेट्रोचे काम थांबण्यामागे बालहट्ट की राजहट्ट" - Marathi News | Kirit Somaiya criticized Thackeray government over Metro work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मेट्रोचे काम थांबण्यामागे बालहट्ट की राजहट्ट"

भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आरेतल्या मेट्रो कारशेडला विरोध केला होता. ...

पवारांनी राम मंदिराची तुलना बाबरी मशिदसोबत करणे चुकीचं : किरीट सोमय्या - Marathi News | Kirit Somaiya criticized Sharad Pawar over the Ram temple issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी राम मंदिराची तुलना बाबरी मशिदसोबत करणे चुकीचं : किरीट सोमय्या

रामाची तुलना बाबरसोबत केल्याच कधीच मान्य केलं जाणार नसल्याचे सोमय्या म्हणाले. ...

पवारांनी बोलवलेल्या बैठकीवरून किरीट सोमय्यांची 'ठाकरे सरकारवर' टीका - Marathi News | Kirit Somaiya criticizes Thackeray government over Sharad Pawar meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी बोलवलेल्या बैठकीवरून किरीट सोमय्यांची 'ठाकरे सरकारवर' टीका

"काय होणार या उद्धव सरकारच" असा खोचक टोलाही सोमय्या यांनी यावेळी लगावला. ...