किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
नालासोपारा येथे सोमवारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठ्याबाबतच्या तक्रारी आणि तुटवड्यावरुन आता या मृत्यूंबाबत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. ...
Shivsena Pratap Sarnaik And BJP Kirit Somaiya : मेधा सोमय्या व पती किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ...
sachin vaze case bjp leader kirit somaiya meets ed officials demands inquiry: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट; सखोल चौकशी करण्याची मागणी ...