शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

मुंबई : 'मी असे किळसवाणे...'; किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

वसई विरार : भाजपच्या सोमैयांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळा जाळला

महाराष्ट्र : राजकारण्यांनी संवेदनशीलता बाळगायला हवी, किरीट सोमय्या प्रकरणावर आव्हाड स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : सोमय्या व्हिडीओ प्रकरण: राज्य महिला आयोगाने घेतली दखल; मुंबई पोलिसांना दिले 'हे' निर्देश

जळगाव : जळगावात राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

नाशिक : किरीट सोमैय्यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक, प्रतिमेला जोडेमार

वाशिम : वाशिममध्ये किरीट सोमय्याच्या प्रतिमेला काळे फासले!

सोलापूर :  भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी आवश्यक; अजित पवार गटाची मागणी

बुलढाणा : किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन

अकोला : अकोल्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस मारले जोडे