Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात मोदी सरकारने दिल्ली स्फोaटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; पंजाब पोलीस जीपने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले... बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक... PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोभाल यांच्यासह... इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी... वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय... Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा 'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण? शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी... दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला... गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात... Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा जळगाव - ISI च्या नावानं महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; भुसावळ रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट, तपासात संशयास्पद वस्तू आढळली नाही.. BIG BREAKING: महानगरी एक्स्प्रेसमध्ये 'बॉम्ब'चा मेसेज ! भुसावळ रेल्वे स्थानकावर 'हाय अलर्ट'! Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
Kirit Somaiya Latest news FOLLOW Kirit somaiya, Latest Marathi News किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Kirit Somaiya News: तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे. ...
आर्यन खान ड्रग्जप्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले आहे. एकीकडे आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे वानखेडे विरुद्ध मलिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. ...
Mumbai Cruise Drug Case: समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे, असा आरोप करण्यात येत आहे. ...
नवाब मलिक यांनी दोनच दिवसांपूर्वी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर जाहीरपणे टीका करत त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. ...
पुढे बोलताना पवार म्हणाले, जरंडेश्वरबद्दल सातत्याने माझ्या घरातील व्यक्तीचा उल्लेख केला जातोय. त्याबद्दल मला महाराष्ट्रातील नागरिकांना एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. ज्यांच्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले ते पुढे येऊन काहीही बोलत आहेत ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीचा ठेका ग्रामविकास मंत्रालयाने १३ सप्टेंबरलाच रद्द केला आहे. ...
आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून परिवहन विभागात बदल्या आणि अन्य प्रकरणांत घोटाळे करण्यात आल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. ...
Kirit Somaiya : माझ्या झेड सुरक्षा व्यवस्थेची छेडछाड केली असल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी दाखल केली आहे. ...