किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Kirit Somaiya attack case in Pune: किरीट सोमय्या यांच्यावर शर्ट भिरकविण्याचा प्रकार सनी गवते याने केला होता. सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येतो. त्यावरून त्याला अटक केली आहे. ...
रक्षा खडसेंनी किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच, अशी दादागिरी चुकीची असून जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल, तुम्ही खरे आहात तर पुढे येऊन सांगायचा प्रयत्न करा ...
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची ही घटना... किरीट सोमय्यांवर झालेल्या याच हल्ल्याप्रकराणत आता शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसतायत.. कारण पुण्यात झालेल्या या हल्ल्याप्रकऱणात आता शिवसेनेच्या शहर अध्यक्षांसह ६० ते ७० जणांविरोधात गुन्हे ...