किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Maharashtra Politics: अलीकडच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाने महाराष्ट्रामधील राजकारण गढूळ होऊन गेले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण यात फरक जाणवत नाही, अशी अवस्था झाली आहे. त्याला सरळ करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ...
ठाकरेंचे कथित १९ बंगले पाहण्यासाठी किरीट सोमय्या हे कोरलई या गावात आले होते... याप्रकरणी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक व सरपंचांना एक पत्रही दिलं... त्यावेळी सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरीही झाली... यावेळी सोमय्यां ...
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली. ...
भाजपा नेते किरीट सोमय्या आज त्यांनी जाहीर केल्यानुसार कोर्लई गावात ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. किरीट सोमय्या गावात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ग्रामपंचायत भागात केला होता. ...