किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे. ...
दरम्यान, किरीट सोमय्या उद्या, शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथे रिसॉर्ट असल्याचा आरोप करत, हे अवैध रिसॉर्ट तोडुया, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. ...
Kirit Somaiya: ''उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. भविष्यात आपले घोटाळेही बाहेर येतील आणि आपल्या राजीनाम्याची मागणी होईल, याची जाणीव ठाकरेंना होती.'' ...