लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
किरीट सोमय्या हाय हाय, मुंबईत शिवसेना आक्रमक, गुन्हा नोंद करण्याची मागणी - Marathi News | Kirit Somaiya Hi Hi, Shiv Sena Aggressive in Mumbai, Demand for Crime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्या हाय हाय, मुंबईत शिवसेना आक्रमक, गुन्हा नोंद करण्याची मागणी

किरीट सोमैयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या करता शिवसेना आक्रमक झाली आहे.  ...

Sanjay Raut: "शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय"; विमानतळावर संजय राऊतांसाठी शिवसैनिक एकवटले - Marathi News | Sanjay Raut: Shiv Sena warrior coming to Mumbai from Delhi; Shiv Sainiks gathered at the airport for Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय"; विमानतळावर राऊतांसाठी शिवसैनिक एकवटले

ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजकीय सूडापोटी संजय राऊतांवर कारवाई केली जात आहे असा आरोप शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी केला आहे. ...

किरीट सोमय्यांविरोधात सांगलीत शिवसेनेची निदर्शने, गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Shiv Sena protests in Sangli against Kirit Somaiya, demand to file a case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :किरीट सोमय्यांविरोधात सांगलीत शिवसेनेची निदर्शने, गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘किरीट सोमय्या व नील सोमय्या यांची चौकशी झालीच पाहिजे’ ...

शिवसैनिकांची किरीट सोमय्यांविरोधात पोलिसात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | File treason case against Kirit Somaiya; Shiv Sainiks lodge complaint in Kranti Chowk police station in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसैनिकांची किरीट सोमय्यांविरोधात पोलिसात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस ठाणे सोडणार नसल्याची शिवसैनिकांची भूमिका ...

५८ कोटींचा आकडा कुठून आणला उद्धव ठाकरेंनी सांगावं, किरीट सोमय्या अखेर 'INS विक्रांत'वर बोलले! - Marathi News | Uddhav Thackeray should tell where he got the figure of 58 crores says Kirit Somaiya about INS Vikrant case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५८ कोटींचा आकडा कुठून आणला उद्धव ठाकरेंनी सांगावं, किरीट सोमय्या अखेर 'INS विक्रांत'वर बोलले!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतवरून केलेल्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे. ...

विक्रांतसाठी गोळा केलेला पैसा गेला कुठे? सोमय्यांनी प्रश्न टाळले; कारमध्ये बसले, निघून गेले - Marathi News | ins vikrant case bjp leader kirit Somaiya avoided questions about fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रांतसाठी गोळा केलेला पैसा गेला कुठे? सोमय्यांनी प्रश्न टाळले; कारमध्ये बसले, निघून गेले

सोमय्यांनी ५ मिनिटांत पत्रकार परिषद आटोपली; प्रश्नांना बगल देऊन निघून गेले ...

Sanjay Raut: किरीट सोमय्यांच्या खांद्यावरुन संजय राऊतांनी लगावला फडणवीस अन् अमित शाहांवर निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut today criticized Home Minister Amit Shah and Leader of Opposition Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांच्या खांद्यावरुन संजय राऊतांनी लगावला फडणवीस अन् अमित शाहांवर निशाणा

संजय राऊतांनी दिल्लीत आज पुन्हा पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. ...

"फडणवीसांची 'ती' वकिली पाहून हेडगेवार, गोळवलकर गुरुजींचा जीव तीळ तीळ तुटला असेल!" - Marathi News | ins vikrant case shiv sena mp sanjay raut slams bjp devendra fadnavis for defending kirit somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीसांची 'ती' वकिली पाहून हेडगेवार, गोळवलकर गुरुजींचा जीव तीळ तीळ तुटला असेल!"

किरीट सोमय्यांचा बचाव करणाऱ्या फडणवीसांचा शिवसेना खासदार संजय राऊतांकडून समाचार ...