लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
Kirit Somaiya: संजय पांडे उद्धव ठाकरेंचा नोकर आहे का? जखमी किरीट सोमय्यांचा वांद्रे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या - Marathi News | Shiv Sainiks attack Kirit Somaiya: Is Sanjay Pandey Uddhav Thackeray's servant? Injured Kirit Somayya's front of Bandra Police Station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसैनिकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर हलणार नाही': किरीट सोमय्या

Shiv Sainiks attack Kirit Somaiya: वांद्रे पोलीस ठाण्याकडे भाजपाचे नेते आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा येण्यास निघाले आहेत. कार्यकर्त्यांनाही बोलविण्यात आले आहे. यामुळे पोलिसांवरील दबाव आता वाढू लागला आहे.  ...

Shiv Sainiks attack Kirit Somaiya Video: मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला; चेहऱ्यावरून रक्त ओघळू लागले - Marathi News | Kirit Somaiya to Meet Navneet Ravi Rana: Shiv Sainiks attack Kirit Somaiya; Blood began to flow from his face Khar Police Station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला; चेहऱ्यावरून रक्त ओघळू लागले

Shiv Sainiks attack Kirit Somaiya: सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. परंतू तेव्हा शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पल फेक करत पाण्याच्या बाटल्याही भिरकावल्या. ...

Kirit Somaiya to Meet Navneet Ravi Rana: किरीट सोमय्या नवनीत राणांच्या मदतीला; खार पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिक जमले - Marathi News | Kirit Somaiya to Meet Navneet Ravi Rana: BJP Leader Kirit Somaiya Reach Khar Police Station; Shiv Sainiks gathered in front of Khar police station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्या नवनीत राणांच्या मदतीला; खार पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिक जमले

Kirit Somaiya in Khar Police Station: किरीट सोमय्या रात्री खार पोलीस ठाण्यात येणार हे कळल्याबरोबरच शिवसैनिक तिथे जमा झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कारचा ताफा येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...

सेना विरुद्ध राणा! भाजपचे तीन मोठे नेते लागले कामाला; अडचणीत येणार शिवसेना? - Marathi News | bjp in action after mumbai police arrest mp navneet rana and mla ravi rana | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :सेना विरुद्ध राणा! भाजपचे तीन मोठे नेते लागले कामाला; अडचणीत येणार शिवसेना?

भाजप इन ऍक्शन; तीन बडे नेते कामाला लागले; शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता ...

राणा दाम्पत्यासाठी भाजप ताकद लावणार; थोड्याच वेळात बडा नेता पोलीस स्टेशन गाठणार - Marathi News | mp navneet rana and mla ravi rana arrested by mumbai police bjp leader kirit somaiya to reach police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणा दाम्पत्यासाठी भाजप ताकद लावणार; थोड्याच वेळात बडा नेता पोलीस स्टेशन गाठणार

शिवसेना विरुद्ध राणा संघर्ष पेटला; भाजप राणांच्या पाठिशी, वेगवान हालचाली सुरू ...

हिंदुत्वाचा गड असलेल्या नागपुरात सेनेची मोहीम; संजय राऊतांचा एल्गार म्हणाले... - Marathi News | shiv sena mp sanjay raut on nagpur campaign amid municipality election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदुत्वाचा गड असलेल्या नागपुरात सेनेची मोहीम; संजय राऊतांचा एल्गार म्हणाले...

नागपूर हिंदुत्वाचा गड आहे, एकेकाळी येथे सेनेची ताकद होती. त्यामुळे नागपुरात शिवसनेचा पाया भक्कम करण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले. ...

Kirit Somaiya: “९० वर्षाच्या आईने उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय की माझ्यावरही गुन्हा दाखल करा”: किरीट सोमय्या  - Marathi News | bjp kirit somaiya slams maha vikas aghadi govt sanjay raut and cm uddhav thackeray over ins vikrant allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“९० वर्षाच्या आईने उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय की माझ्यावरही गुन्हा दाखल करा”: किरीट सोमय्या

Kirit Somaiya: संपूर्ण सोमय्या कुटुंबीय चौकशीला सामोरे जायला तयार असून, महाराष्ट्राच्या सेवेत हजर असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. ...

आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी घोटाळा प्रकरण; सोमय्यांची सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी - Marathi News | INS Vikrant warship fund scam case; Somaiya's appearance in the Economic Crimes Branch for the second day in a row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी घोटाळा प्रकरण; सोमय्यांची सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी

भाजप नेते किरीट सोमय्या सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीला हजर राहिले. सोमवारी त्यांची ३ तास चौकशी करण्यात आली होती.   ...