किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
Sanjay Raut alligation on Kirit Somaiya : ''ज्या कंपनीविरोधात किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. त्याच कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला." ...
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. ...
Rashmi Thackeray : मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांच्या नावावर असणाऱ्या ९ एकर जमिनीवरील १९ बंगाल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. ...