लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
ED Raid In Pune: पुण्यातही विभास साठे यांच्या घरांवर ईडीचा छापा - Marathi News | ED raids Vibhas Sathe house in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED Raid In Pune: पुण्यातही विभास साठे यांच्या घरांवर ईडीचा छापा

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित विभास साठे यांच्या पुण्यातील दोन घरांवर गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकांनी छापे घातले ...

वसुली बाज व माफिया सरकारच्या तावडीतून महाराष्ट्राला मुक्त करणार-किरीट सोमय्या - Marathi News | Recovery will free Maharashtra from the clutches of falcon and mafia government says Kirit Somaiya | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसुली बाज व माफिया सरकारच्या तावडीतून महाराष्ट्राला मुक्त करणार-किरीट सोमय्या

महाराष्ट्र सरकारला पेट्रोल व डिझेलवरील टॅक्स हा कमी करावाच लागेल ...

Kirit Somaiya: अनिल परबांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा; किरीट सोमय्यांचा खोचक सल्ला - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has criticized Minister Anil Parab after the ED took action against him. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनिल परबांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा'; किरीट सोमय्यांचा खोचक सल्ला

मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. ...

मुख्यमंत्री ठाकरेंच्या भागीदारांचे कसाबपर्यंत संबंध; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप - Marathi News | Relations of Chief Minister Uddhav Thackeray's partners to Kasab; Serious allegations of BJP Leader Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री ठाकरेंच्या भागीदारांचे कसाबपर्यंत संबंध; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यावर प्राप्तिकर खात्याची कारवाई सुरू झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. ...

हेमंत करकरेंना कुणी मारलं? किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केले गंभीर आरोप    - Marathi News | Who killed Hemant Karkare? Kirit Somaiya made serious allegations in the name of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेमंत करकरेंना कुणी मारलं? किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केले गंभीर आरोप

Kirit Somaiya News: २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना वीरमरण आले होते. दरम्यान, आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हेमंत करकरेंच्या मृत्यूवरून गंभीर आरोप केले आहेत. ...

हायकोर्टात संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा - Marathi News | 100 crore claim against Sanjay Raut in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टात संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा

संजय राऊत यांनी मला १०० कोटी रुपये द्यावेत किंवा ती रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करावी, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी दाव्यात केली आहे.  ...

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे दहशतवादी कसाबशी संबंध, सोमय्यांचा आरोप - Marathi News | Uddhav Thackeray's partner has links with terrorist Kasab Somaiya alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे दहशतवादी कसाबशी संबंध, सोमय्यांचा आरोप

किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप... ...

मेधा सोमय्या संजय राऊतांविरोधात हायकोर्टात; १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल - Marathi News | Medha Kirit Somaiya files defamation suit of Rs 100 crore against MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेधा सोमय्या संजय राऊतांविरोधात हायकोर्टात; १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल

Defamation Suit filed by Medha Kirit Somaiya : महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...