लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
मोफत वीजवरून किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | Kirit Somaiya criticizes Thackeray government over free electricity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोफत वीजवरून किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर टीका

मोफत वीज या  निर्णयावरून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

…अन्यथा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार: किरीट सोमय्या - Marathi News | Kirit Somaiya's warning to protest in front of the police station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…अन्यथा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार: किरीट सोमय्या

शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

...तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; आव्हाडांच्या 'त्या' विधानावरुन अशोक चव्हाणांनी दिला इशारा - Marathi News | Congress Leader Ashok Chavan warned from NCP Jitendra Awhad's statement on Indira Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; आव्हाडांच्या 'त्या' विधानावरुन अशोक चव्हाणांनी दिला इशारा

आव्हाडांनी केलेलं विधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते खरं बोलले, भाजपाचा टोला ...

अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार - Marathi News | Kirit Somai thanked the two leaders of the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार

शिवसेना २०१४ पासून काँग्रेसचा मागे आणि काँग्रेस मुस्लिमांसाठी, असे सोमय्या म्हणाले. ...

मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका - Marathi News | BJP criticizes Shiv Sena for Ashok Chavan statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका

या साठीच शिवसेनेना नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहे का ? असेही सोमय्या यावेळी म्हणाले. ...

नवाब मलीकांच्या भावाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवणार : किरीट सोमय्या - Marathi News | Kirit Somaiya Said Will complain against Nawab Malik brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलीकांच्या भावाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवणार : किरीट सोमय्या

याप्रकरणी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून कप्तान मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...

किरीट सोमय्यांचा रोबोट अवतार; माध्यमांच्या प्रश्नांना 27 वेळा दिलं एकच उत्तर - Marathi News | Kirit Somaiya repeated single word 27 times in front of media questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांचा रोबोट अवतार; माध्यमांच्या प्रश्नांना 27 वेळा दिलं एकच उत्तर

सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. सीसीए संदर्भात कार्यक्रम घेतलेल्या शाळेला राज्य सरकारकडून नोटीस बजावल्याबद्दल सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...

गुन्हा दाखल करूनच दाखवा, भाजप नेत्यानं काँग्रेसला दिलं ओपन चॅलेंज - Marathi News | Disputes between Congress and BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुन्हा दाखल करूनच दाखवा, भाजप नेत्यानं काँग्रेसला दिलं ओपन चॅलेंज

किरीट सोमय्या यांच्यासह आरएसएस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी सुद्धा सावंत यांनी केली होती. ...