किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
'ईडी'वरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. राऊत कुटुंबातील आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. ...
कांजूरमार्ग येथे प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला 4 वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. ...