लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
अनिल परब यांच्या मानहानी दाव्यावर हायकोर्टाने किरीट सोमय्यांना बजावले समन्स - Marathi News | The High Court issued summons to Kirit Somaiya on Anil Parabs defamation suit pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परब यांच्या मानहानी दाव्यावर हायकोर्टाने किरीट सोमय्यांना बजावले समन्स

सोमय्या यांनी २३ डिसेंबर रोजी या दाव्यावरील सुनावणीस स्वतः हजर राहावे किंवा वकिलांना हजर करावे, असे न्यायालयाने नमूद केले. ...

ठाण्यात किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ भारतीय जयहिंद पार्टीचा चक्का जाम - Marathi News | Chakka Jam of Bharatiya Jayhind Party in Thane to protest Kirit Somaiya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ भारतीय जयहिंद पार्टीचा चक्का जाम

Chakka Jaam : प्रतिमेला जोडे मारून केले निषेध आंदोलन:तिघांना पाेलीसांनी घेतले ताब्यात ...

"व्वा रे बिट्या! तुला कुणी सांगितलं? महाराष्ट्रातलं अर्धं मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये अन् अर्धं तुरुंगात जाईल" - Marathi News | who told you? Half of Maharashtra's cabinet will go to hospital and half to jail asks Jayant patil to Kirit somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"व्वा रे बिट्या! तुला कुणी सांगितलं? महाराष्ट्रातलं अर्धं मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये अन् अर्धं तुरुंगात जाईल"

हे सगळे महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचले जात आहे. मंत्र्यांची नावे घ्या, नाहीतर तुमच्यावर कारवाई करू. ...

येत्या चार महिन्यात निम्मे मंत्री गायब, तर निम्मे रुग्णालयात: किरीट सोमय्या - Marathi News | kirit somaiya claims half minister disappear in next four months and half in hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :येत्या चार महिन्यात निम्मे मंत्री गायब, तर निम्मे रुग्णालयात: किरीट सोमय्या

येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारमधील अर्धे मंत्री गायब झालेले असतील तर अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. ...

पंतप्रधानांचा 'भ्रष्टाचारमुक्त भारत' तर मुख्यमंत्र्यांचा 'भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र- किरीट सोमय्या - Marathi News | kirit somaiya anil parab hasan mushrif anand adsul pm modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांचा 'भ्रष्टाचारमुक्त भारत' तर मुख्यमंत्र्यांचा 'भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र- किरीट सोमय्या

घोटाळ्यांमध्ये ठाकरे सरकारमधील बारा मंत्रालयांचा संबंध आहे. मात्र त्यासंदर्भात आता मी सविस्तर बोलणार नाही. मंत्र्यांविरुद्ध तक्रार केली की ते गायब होतात किंवा रुग्णालयात दाखल होतात असे सध्याचे चित्र असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले ...

किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदी उठवली - Marathi News | Kolhapur District Collector withdraws district ban order on BJP leader Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदी उठवली

Kirit Somaiya : कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी हटवली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप होणार आहे. ...

हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही, भाजप नेते किरीट सोमय्यांचा हल्लाबोल - Marathi News | No one will be able to save Hasan Mushrif, attack by BJP leader Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही, भाजप नेते किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आनंदराव अडसूळ आणि हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. ...

'चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हाय, एकंदरीत सगळीच गंमतय' - Marathi News | 'Chandrakant Patil is different, everything is funny overall', sanjay raut on bjp on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हाय, एकंदरीत सगळीच गंमतय'

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून रोखठोक या सदराखाली चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या आणि भाजपची जोरदार खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा, किती मनोरंजन कराल? ...