लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
INS Vikrant Case: सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ; उद्या हजर न राहिल्यास मोठी कारवाई होणार? - Marathi News | ins vikrant case bjp leader kirit Somaiya untraceable economic offences wing likely to issue warrant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ; उद्या हजर न राहिल्यास मोठी कारवाई होणार?

INS Vikrant Case: आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात सोमय्या पिता पुत्रांचा पाय खोलात ...

Kirit Somaiyya: Video: अखेर सोमय्या समोर आले, गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत संजय राऊतांना सांगितला इतिहास - Marathi News | Kirit Somaiyya: Finally Somaiya came forward, took Gopinath Munde's name and also told Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: अखेर सोमय्या समोर आले, गोपीनाथ मुंडेंचं नाव घेत संजय राऊतांना सांगितला इतिहास

किरीट सोमय्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत राऊत यांना लक्ष्य केले आहे. ...

Dilip Walse Patil: "दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि...", किरीट सोमय्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Dilip Walse Patil | Kirit Somaiya | INS Vikrant | Maharashtra Home Minister Dilip Walse Patil's big statement about BJP leader Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि...", किरीट सोमय्यांबाबत गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Dilip Walse Patil: INS विक्रांत निधी संकलन प्रकरणात सत्र न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ...

Kirit somaiya VIDEO: "भाग सोमय्या भाग!", किरीट सोमय्यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून ग्राफीटी; पोलिसांकडून शोध सुरू - Marathi News | Bhaag Somaiya Bhaag Graffiti outside Kirit Somaiyas house Search by police continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: "भाग सोमय्या भाग!", किरीट सोमय्यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून ग्राफीटी; पोलिसांकडून शोध सुरू

भाजपा नेते किरीट सोमय्या kirit somaiya यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या हे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यात मुंबईतील किरीट सोमय्या यांच्या निवासी कार्यालयाबाहेर असलेल्या रस्त्यावर "भाग सोमय्या भाग" अशी वाक्य अज्ञात व्यक्तींनी लिहिली आहेत. ...

गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन' - Marathi News | BJP leader Kirit Somaiya son Neil untraceable says state Home Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन'

भाजप नेते किरीट सोमय्यांचा ठावठिकाणा गृह मंत्रालयाला समजेना; पोलिसांकडून शोध सुरू ...

Kirit Somaiyya: "हातोडे घेऊन फिरत होता, आता 'हा' कमळातला चिखल कोठे गेला?" - Marathi News | Kirit Somaiyya: "I was walking around with a hammer, now where did this lotus mud go?", kishori pedanerkar on kirit somaiyya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''हातोडे घेऊन फिरत होता, आता 'हा' कमळातला चिखल कोठे गेला?''

किरीट सोमय्यांचे पुत्र नील यांच्या जामिन अर्जावरील निकाल उद्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. ...

कर नाही तर डर कशाला...?, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा सोमय्या अन् दरेकरांना टोला - Marathi News | Congress spokesperson Atul Londhe attacks on kirit somaiya and pravin darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर नाही तर डर कशाला...?, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा सोमय्या अन् दरेकरांना टोला

आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या निधीसंदर्भात चौकशी सुरू असताना भाजप नेते किरीट सोमय्या अचानक गायब झाले आहेत. ...

किरीट सोमय्या गुजरात किंवा गोव्यात लपले, संजय राऊतांचा आरोप - Marathi News | Kirit Somaiya hides in Gujarat or Goa Sanjay Raut alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्या गुजरात किंवा गोव्यात लपले, संजय राऊतांचा आरोप

गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे लपून बसल्याचा दावा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. ...