किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
पाटकर यांची फर्म केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, असा दावा सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे केला आहे. ...
एक जबाबदार व्यक्ती म्हणून सोमय्या यांनी कोणतेही विधान करण्यापूर्वी वस्तुस्थिती नीट पडताळून पहिली पाहिजे, असे अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी म्हटले. ...
यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना ईडीची कोठडी सुनावली होती. ती आज संपली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, यावेळी ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी ईडी कोठडी मागितली नाही. ...