लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण राव

किरण राव

Kiran rao, Latest Marathi News

किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका - Marathi News | Kiran Rao followed in Aamir Khan's footsteps, 'Laapataa Ladies' will now hit the country. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका

Kiran Rao's Laapataa Ladies Movie : दिग्दर्शिका किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट मार्चमध्ये थिएटरमध्ये दाखल झाला होता. थिएटरनंतर, चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता अखेर हा चित्रपट इतर देशांमध्येही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ...

आमिर खानने ३ वर्षांपूर्वी बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा का घेतला निर्णय?, अभिनेत्याने सांगितले धक्कादायक कारण - Marathi News | Why did Aamir Khan decide to retire from Bollywood 3 years ago?, the actor told the shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने ३ वर्षांपूर्वी बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा का घेतला निर्णय?, अभिनेत्याने सांगितले धक्कादायक कारण

Aamir Khan : आमिर खानने तीन वर्षांपूर्वी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याची मुलं आणि एक्स पत्नी किरण यांची प्रतिक्रिया काय होती? याचा खुलासा त्याने केला आहे. ...

लोकप्रिय होऊनही 'लापता लेडीज' ला अपयशी सिनेमा का म्हणते किरण राव? 'हे' ठरलं कारण - Marathi News | kiran Rao revealed why she considered Laapata Ladies as a failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय होऊनही 'लापता लेडीज' ला अपयशी सिनेमा का म्हणते किरण राव? 'हे' ठरलं कारण

किरण रावने व्यक्त केलं दु:ख ...

आमिर खानशी घटस्फोट घेऊन किरण राव आनंदी; म्हणाली - "आमच्या दोघांच्याही कुटुंबाचा मला..." - Marathi News | Kiran Rao talk about divorce with actor Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानशी घटस्फोट घेऊन किरण राव आनंदी; म्हणाली - "आमच्या दोघांच्याही कुटुंबाचा मला..."

आमिर खानशी घटस्फोट झाल्यावर किरण राव आहे आयुष्यात आनंदी! काय म्हणाली बघा (aamir khan, kiran rao) ...

'लापता लेडीज' मधील भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, टॉप 2 पर्यंत गेली पण... - Marathi News | webseries actress Ahasaas Channa was audiotioned for jaya s role in Laapata Ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लापता लेडीज' मधील भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, टॉप 2 पर्यंत गेली पण...

वेब सीरिजमध्ये दिसणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने 'लापता लेडीज' साठी ऑडिशन दिली होती. ...

'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी - Marathi News | Not 'Lagaan', but the love story of Kiran Rao and Aamir Khan started on the sets of 'Ya'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी

Kiran Rao And Aamir Khan : किरण राव अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी आहे. २०२१ साली त्या दोघांनी १६ वर्षांचे नाते संपुष्ठात आणले आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता एका मुलाखतीत किरण रावने आमिर खान आणि तिच्या रिलेशनशीपवर भाष्य केले. ...

किरण रावच्या 'लापता लेडीज'ची गाडी सुसाट, रणबीर कपूरच्या Animal लाही टाकलं मागे - Marathi News | Laapata Ladies beats Ranbir Kapoor s Animal movie regarding views on netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण रावच्या 'लापता लेडीज'ची गाडी सुसाट, रणबीर कपूरच्या Animal लाही टाकलं मागे

'लापता लेडीज' मधील कलाकारांचा सहज सुंदर अभिनय आणि उत्तम कथा पाहून प्रेक्षकांनी केलं कौतुक ...

'वर्षभर लिव्ह-इन राहिलो, लग्नाचा विचार नव्हता, पण...', किरण राव यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या - 'दबावात लग्न केलं' - Marathi News | Kiran Rao's big revelation She Claims Married Aamir Khan Only Due To Their Parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वर्षभर लिव्ह-इन राहिलो, लग्नाचा विचार नव्हता, पण...', किरण राव यांचा मोठा खुलासा

किरण रावने २००५ मध्ये आमिर खानशी लग्न केले. पण नंतर २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ...