आमिर खान आणि किरण राव यांच्या 'पानी फाउंडेशन'द्वारे केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जल शक्ती मंत्रालयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. ...
राज्यात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. पारा ४५ अंशांवर गेलाय. त्यामुळे अशा उष्ण वातावरणात घसा कोरडा पडणारच. त्यामुळेच की आमीर आणि किरण या गावातल्या ढाब्यावर पोहोचले. सुरूवातीला दोघांनी ऊसाचा गारेगार रस घेत घशाची कोरड दूर केली. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...
मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या ११ दिग्गज महिलांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कुणावरही लैंगिक शोषणाचे वा गैरवर्तनाचे आरोप आहेत, जे या आरोपात दोषी आहेत, अशा कुठल्याही व्यक्तीसोबत काम न करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे. ...
आमिरने ट्विट मध्ये कोणाचे नाव घेतले नसले तरी या ट्विट द्वारे तो आपल्या मुघल चित्रपटाबाबत बोलत असल्याचे लगेचच लक्षात येतेय. कारण या चित्रपटाचा दिगदर्शक सुभाष कपूर असून अभिनेत्री गीतिका त्यागीने सुभाषवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याचा ...