आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao)त्यांचा घटस्फोट झाल्यापासून खूपच चर्चेत आहेत. मुलगा आझाद याच्या वाढदिवसानिमित्त या चर्चेला आता पुन्हा एक वेगळं वळण मिळालं आहे.. ...
Aamir Khan will marry for the third time: आमिर खानने नुकताच किरण रावसोबत (Kiran Rao) घटस्फोट घेतला. आता काय तर आमिर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला असल्याचे कळतेय. होय, सध्या ही एकच चर्चा रंगली आहे. ...
आमिर खान आणि किरण राव या दोघांनी ३ जुलै रोजी त्यांचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले होते. या दोघांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आल्याचे कळताच चाहत्यांनाही प्रचंड धक्का बसला होता. ...
सध्या आमिर आणि किरण ‘लाल सिंग चड्डा' सिनेमाच्या शुटींगसाठी लडाखमध्ये आहेत.तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर एरव्हीही पाहायला मिळतात. मात्र यावेळी सिनेमापेक्षा या दोघांचीच जास्त चर्चा रंगत आहे. ...
२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं होतं. दोघांचा एक मुलगाही आहे. इतकेच काय तर त्यांच्या त्यांची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफहीमध्ये उत्तम बॅलेंन्स केला असल्याचे पाहायला मिळत आहे. ...