लागीर झालं जी या मालिकेत काही कालावधीसाठी जयडीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 'एक होती राजकुमारी' असे या मालिकेचे नाव असून यात ती डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More
दैव देत आणि कर्म नेतं असं आपल्याकडे म्हणतात आणि सध्या मराठी इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींच्या बाबतीतही हेच दिसून येतंय....मराठीमध्ये टॉपच्या सिरीअलमधून काही अभिनेत्रींना डच्चू देण्यात आला...त्यांचं सेटवरील असभ्य वर्तणूक, अटिड्युड प्रॉब्लेम यासारख्या ...