लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरण बेदी

किरण बेदी, मराठी बातम्या

Kiran bedi, Latest Marathi News

नायब राज्यपाल ते कोस्टगार्ड; एकेकाळी फ्रेंच वसाहत असणाऱ्या पुदुच्चेरीवर संपूर्ण महिलाराज - Marathi News | From LG to Cops and Coast guard now Puducherry will be administrated by women power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नायब राज्यपाल ते कोस्टगार्ड; एकेकाळी फ्रेंच वसाहत असणाऱ्या पुदुच्चेरीवर संपूर्ण महिलाराज

पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी दोन वर्षांपूर्वी डॉ. किरण बेदी यांची नियुक्ती करण्यात आली. पुदुच्चेरीमधील विविध प्रश्नांमध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातले आहे ...

गेट बंद, चाव्या हरवल्या.....मग काय किरण बेदी यांनी भिंतीवरुन उडी मारुन केला रुग्णालयात प्रवेश - Marathi News | Kiran Bedi jumped on the wall and entered the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेट बंद, चाव्या हरवल्या.....मग काय किरण बेदी यांनी भिंतीवरुन उडी मारुन केला रुग्णालयात प्रवेश

रुग्णालयाला भेट देण्यासाठी किरण बेदी अधिका-यांसोबत पोहोचल्या होत्या. मात्र तिथे पोहोचल्यानंतर गेटची चावी हरवली असल्याचं अधिका-यांचं लक्षात आलं. खूप शोध घेऊनही चावी सापडत नव्हती. अखेर भिंत चढून जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याच शिल्लक नव्हता. ...