अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री किम शर्मा यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले. पण नात्यावर बोलण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही चुप्पी साधली. ...
हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री किम शर्मा या दोघांचे प्रेम सध्या बहरात आहे. गेल्या काही दिवसांत हर्षवर्धन आणि किम दोघेही बिनधास्त फिरताना दिसत आहेत. काल-परवा हे कपल बाईक राईडिंग करताना दिसले. ...
बिग बॉस मध्ये प्रवेश येणारी ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रींचे नाव किम शर्मा असून तिने शाहरुख खान,अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मोहोब्बते या चित्रपटाद्वारे तिच्या ...
‘मोहब्बतें’मधून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात करणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात बॉलिवूडच्या एका हँडसम हिरोची एन्ट्री झाली आहे. आम्ही बोलतोय, ते किम शर्माबद्दल. ...