South Korea Vs North Korea: दक्षिण कोरियाची राजधानी सोलहून आलेली ही बातमी पाहा. किम जोंग ऊन यांच्या उत्तर कोरियाने ६०० मोठ्या फुग्यांच्या मदतीने आपल्या देशातला कचरा शेजारच्या दक्षिण कोरियात नेऊन टाकला. या दोन शेजारी देशांमध्ये जन्मापासूनचे हाडवैर आहे ...
एखादा डाग किंवा एखादा व्रण असला तरी ती मुलगी नाकारली जाते. या सगळ्या चाळणीतून ज्या मुली उरतात त्या किम जोंग उनच्या खासगी ‘प्लेझर स्क्वॉड’मध्ये रुजू करून घेतल्या जातात. ...
रशिया आणि उत्तर कोरिया जगाच्या पाठीवरचे असे दोन देश जे त्यांच्या क्रूर आणि गूढ वागण्याबद्दल ओळखले जातात. हे दोन देश आंतरराष्ट्रीय राजकारणात तसे एकाकीच. या दोन देशांचं इतर देशांशी पटत नसलं तरी आपसात मात्र चांगलं पटतं असं म्हणायला भरपूर वाव आहे. ...
Kim Jong Un : किम जोंग उन यांनी स्पष्ट केले होते की, उत्तर कोरियाला युद्धाची इच्छा नाही, पण त्यापासून मागे हटणार नाही. युद्ध सुरू झाल्यावर दक्षिण कोरिया ताब्यात घेणे हे आपले ध्येय आहे. ...
उत्तर कोरियाने दक्षिणेकडील योनपेयोंग बेटावर 200 राउंड आर्टिलरी फायरिंग केलं. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या दोन हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला. ...