रशिया आणि उत्तर कोरिया जगाच्या पाठीवरचे असे दोन देश जे त्यांच्या क्रूर आणि गूढ वागण्याबद्दल ओळखले जातात. हे दोन देश आंतरराष्ट्रीय राजकारणात तसे एकाकीच. या दोन देशांचं इतर देशांशी पटत नसलं तरी आपसात मात्र चांगलं पटतं असं म्हणायला भरपूर वाव आहे. ...
Kim Jong Un : किम जोंग उन यांनी स्पष्ट केले होते की, उत्तर कोरियाला युद्धाची इच्छा नाही, पण त्यापासून मागे हटणार नाही. युद्ध सुरू झाल्यावर दक्षिण कोरिया ताब्यात घेणे हे आपले ध्येय आहे. ...
उत्तर कोरियाने दक्षिणेकडील योनपेयोंग बेटावर 200 राउंड आर्टिलरी फायरिंग केलं. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या दोन हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला. ...
सत्ताधारी कामगार पक्षाच्या प्रमुख बैठकीत किम यांनी ही माहिती दिली. देशाच्या शस्त्रागारातील शस्त्रास्त्रांचा साठा वाढवण्यासाठी उत्तर कोरिया चाचणी सुरू ठेवणार असल्याचे किम यांच्या टिपण्यांवरून स्पष्ट झाले आहे. ...