लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किम जोंग उन

किम जोंग उन

Kim jong un, Latest Marathi News

दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Kim Jong Un disconnect hot lines with South Korea; tensions amid on border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय

दोन्ही देशांच्या सीमेवर फुगे उडविले जातात. यावर किम जोंग उन आणि त्याच्या अण्वस्त्र मोहिमेविरोधात वाईट लिहिले जाते. अनेकदा त्यामध्ये शिव्याही असतात.  ...

नॉर्थ कोरियात उडणारे हजारो फुगे बघून किम जोंग परिवाराचे धाबे का दणाणले? बहिणीने दिली थेट धमकी.... - Marathi News | South Korea succumbs to Kim Jong-un's sister Kim Yo Jong's threats over 'balloon protests' | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नॉर्थ कोरियात उडणारे हजारो फुगे बघून किम जोंग परिवाराचे धाबे का दणाणले? बहिणीने दिली थेट धमकी....

किम जोंगने याआधीही या फुग्यांवरून शेजारी देशाला इशारा दिला आहे. आता त्याच्या बहिणीने सुद्धा धमकी दिली आहे की, फुग्यांव्दारे केल्या जाणाऱ्या आंदोलनाचे परिणाम वाईट होतील. ...

किम जोंग उनचा मृत्यू?; आजोबा अन् वडिलांचे छायाचित्र हटवल्याने पुन्हा चर्चांना उधाण - Marathi News | Discussions have resumed over the health of North Korean President Kim Jong Un mac | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनचा मृत्यू?; आजोबा अन् वडिलांचे छायाचित्र हटवल्याने पुन्हा चर्चांना उधाण

किम जोंग उनच्या बहिणीलाही फॉलो करावे लागतात कपड्यांबाबत 'हे' अजब नियम! - Marathi News | Kim jong Un sister Kim Yo Jong has to follow these clothing rules api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किम जोंग उनच्या बहिणीलाही फॉलो करावे लागतात कपड्यांबाबत 'हे' अजब नियम!

हे नियम केवळ सामान्य महिलांनाच नाही तर किम जोंग उनची लहान बहीण किम यो जोंग हिलाही पाळावे लागतात. ...

एका पॉर्न मॅगझिनने Kim Jong Unचे वाटोळे केले; हुकूमशहा पित्याने दिली मोठी शिक्षा - Marathi News | Kim Jong-un was hauled from school after got porn magzine in there room hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका पॉर्न मॅगझिनने Kim Jong Unचे वाटोळे केले; हुकूमशहा पित्याने दिली मोठी शिक्षा

किम यांच्या बाबत मोठी आणि तेवढीच खासगी गोष्ट समोर आली आहे. किम जोंग उन स्वित्झर्लंडच्या शाळेत शिक्षण घेत होते. मात्र, तेथून त्यांच्या कोरियामध्ये परत येण्याच्या रहस्याचा भेद झाला आहे. ...

तो किम नव्हेच! २० दिवसांनंतर समोर आला किम जोंग उनचा ड्युप्लीकेट?; चर्चेला पुन्हा उधाण - Marathi News | Kim Jong Un who appeared in the world 20 days later,now being claimed to be a duplicate mac | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तो किम नव्हेच! २० दिवसांनंतर समोर आला किम जोंग उनचा ड्युप्लीकेट?; चर्चेला पुन्हा उधाण

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले - Marathi News | Russia honoured King Jong Un with War Medal for 75th anniversary of world War 2 hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच थांबल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाला ७५ वर्षे झाली. यामुळे ९ मे रोजी मॉस्कोमध्ये परेड होणार होती. ...

किम जोंग यांच्यावर ना शस्त्रक्रिया, ना उपचार; दक्षिण कोरियाचा दावा - Marathi News | No surgery, no treatment for Kim Jong; South Korea claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग यांच्यावर ना शस्त्रक्रिया, ना उपचार; दक्षिण कोरियाचा दावा

उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसार माध्यमांनी जारी केलेल्या व्हिडिओ फितीत किम जोंग ऊन दिसल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांना विराम लागला होता. ...