लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किम जोंग उन

किम जोंग उन, मराठी बातम्या

Kim jong un, Latest Marathi News

उत्तर कोरिया : मुलानं ५ मिनिटांसाठी पाहिली बॅन फिल्म; मिळाली १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | north korean school boy 14 years jailed for watching five minutes banned South Korean movie | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलानं ५ मिनिटांसाठी पाहिली बॅन फिल्म; मिळाली १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

North Korea : एका विद्यार्थ्याला बॅन चित्रपट पाहण्याच्या आरोपाखाली पाच मिनिटांत करण्यात आली अटक. त्यानंतर त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा... - Marathi News | North Korea food crisis : Kim Jong Un order people to eat less till 2025 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा...

North Korea Food Crisis : किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल. ...

Kim Jong Un: किम जोंग उनने क्रूझ मिसाईल डागले; चाचणीनंतर अमेरिकेसोबतचा तणाव वाढला - Marathi News | Kim Jong Un, North korea fired cruise missiles; Tensions with the US escalated after the test | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनने क्रूझ मिसाईल डागले; चाचणीनंतर अमेरिकेसोबतचा तणाव वाढला

North Korea cruise missile testing: उत्तर कोरियाने सांगितले की, या मिसाईलच्या परिक्षणावेळी सत्तारुढ वर्कर्स पार्टीचे नेते उपस्थित होते. याशिवाय संरक्षण क्षेत्राचे अधिकारी आणि वैज्ञानिक हजर होते. ...

उत्तर कोरियाचा न्यूक्लियर प्रोग्राम पुन्हा सुरू, प्लूटोनियमचं पुनरुत्पादन करतोय किम जोंग उन - Marathi News | North Korea Atomic Agency, Reprocessing Plutonium in Pyongyang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचा न्यूक्लियर प्रोग्राम पुन्हा सुरू, प्लूटोनियमचं पुनरुत्पादन करतोय किम जोंग उन

North Korea News: उत्तर कोरियाच्या हालचालीवर यूएननं व्यक्त केली चिंता. ...

Kim Jong Un: किम जोंग उनच्या डोक्यावर रहस्यमय जखम; बँडेजने लपविण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Kim Jong Un: Kim Jong Un has a mysterious wound on his head; Trying to hide with a bandage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kim Jong Un: किम जोंग उनच्या डोक्यावर रहस्यमय जखम; बँडेजने लपविण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद

Kim Jong Un Health: किम जोंग उनच्या छोटा मेंदू असते तिथे एक डाग दिसत आहे. हा डाग कशाचा आहे, कसा बनला ते माहिती नाही. किम सोल्जर कट ठेवत असल्याने कानाच्या वरपर्यंत केस कापलेले असतात. यामुळे डोक्यावरील त्वचा दिसत आहे. ...

पत्रकारांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या ३७ नेत्यांची यादी जाहीर, महिला नेत्यांचीही नावं - Marathi News | Prime Minister Narendra Modi's name in the list of leaders who took away journalists freedom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकारांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या ३७ नेत्यांची यादी जाहीर, महिला नेत्यांचीही नावं

RSF Press Freedom Predators List: यादीत इम्रान खान आणि हुकूमशहा किम जोंगसह 37 नेत्यांची नावे ...

Video - तब्बल 20 किलोंनी घटलं हुकूमशाह किम जोंग उनचं वजन; उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण - Marathi News | north korean leader kim jong un losing weight his countryman worried about his health | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - तब्बल 20 किलोंनी घटलं हुकूमशाह किम जोंग उनचं वजन; उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण

North Korean Leader Kim Jong Un : हुकूमशाह किम जोंग उनचं वजन घटलं असून तो बारीक झाला आहे. तब्बल 20 किलो वजन कमी झाल्याने उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...

हुकूमशहा किम जोंगची पुन्हा सटकली! 'ही' गाणी ऐकल्यास 15 वर्षे लेबर कॅम्पमध्ये करणार कैद अन्... - Marathi News | kim jong un calls k pop cancer says if anyone caught listening in north korea face 15 years in labour camp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हुकूमशहा किम जोंगची पुन्हा सटकली! 'ही' गाणी ऐकल्यास 15 वर्षे लेबर कॅम्पमध्ये करणार कैद अन्...

Kim Jong Un And North Korea : उत्तर कोरियामध्ये मनोरंजनाची साधने ही मर्यादित स्वरुपात आहेत. माध्यमे आणि इंटरनेटवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे. ...