लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किम जोंग उन

किम जोंग उन, मराठी बातम्या

Kim jong un, Latest Marathi News

Corona Virus : ना टेस्टिंगची सुविधा, ना व्हॅक्सीन..., 14 लाख लोक तापानं फणफणले; उत्तर कोरियात कोरोनाचा हाहाकार - Marathi News | Corona's havoc in North Korea North Korea reports more than 2 lakh new fever cases amid corona virus crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना टेस्टिंगची सुविधा, ना व्हॅक्सीन..., 14 लाख लोक तापानं फणफणले; उत्तर कोरियात कोरोनाचा हाहाकार

नॉर्थ अँटी व्हायरस मुख्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या एक निवेदनानुसार, उत्तर कोरियात आतापर्यंत तापामुळे 56 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

उ. कोरियात कोरोना रुग्ण १० लाखांवर; कोरोना नियंत्रणासाठी लष्करालाच मैदानात उतरवणार! - Marathi News | 10 million corona patients in north korea kim jong un to field army for corona control | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उ. कोरियात कोरोना रुग्ण १० लाखांवर; कोरोना नियंत्रणासाठी लष्करालाच मैदानात उतरवणार!

उपचारासाठी औषध पुरवठा करण्यास अधिकारी विलंब लावत असल्याबद्दल देशाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

Corona in North Korea :नॉर्थ कोरियात कोरोनाचा उद्रेक, चार दिवसात 8 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद तर 42 मृत्यू - Marathi News | Corona outbreak in North Korea: Corona in North Korea, more than 8 lakh patients and 42 deaths in four days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नॉर्थ कोरियात कोरोनाचा उद्रेक, चार दिवसात 8 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद तर 42 मृत्यू

Corona in North Korea : 12 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

धक्कादायक! कोरोनानंतर आता उत्तर कोरियात रहस्यमयी तापाचे थैमान; 21 जणांनी गमावला जीव - Marathi News | after corona north korea was hit by mysterious fever 21 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! कोरोनानंतर आता उत्तर कोरियात रहस्यमयी तापाचे थैमान; 21 जणांनी गमावला जीव

North Korea : कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी रहस्यमयी तापाने ग्रस्त असलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

उत्तर कोरियात दोन वर्षात पहिला कोरोना रुग्ण आढळला, किम जोंगकडून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा! - Marathi News | North Korea confirms its first ever case of Covid and declares a severe national emergency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियात दोन वर्षात पहिला कोरोना रुग्ण आढळला, किम जोंगकडून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा!

उत्तर कोरियानं गुरुवारी गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच देशात कोरोना रुग्ण आढळल्याची अधिकृत माहिती जाहीर केली आहे. ...

उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागले, दक्षिण कोरियाच्या सैन्याचा दावा - Marathi News | north korea fired an unidentified projectile eastward quoting south korea military  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागले, दक्षिण कोरियाच्या सैन्याचा दावा

North Korea Blast a Missile: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अनेकदा थेट धमकी दिली आहे की, गरज पडल्यास कधीही ते आण्विक शस्त्रांचा वापर करू शकतात. ...

आता कचरा ‘सांगणार’ किम जोंगची ‘सिक्रेट्स’; ‘खजिना’ न सापडल्यानं आलं रडू - Marathi News | Scholar prof kang dong-won uses trash as treasure to study life in North Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता कचरा ‘सांगणार’ किम जोंगची ‘सिक्रेट्स’; ‘खजिना’ न सापडल्यानं आलं रडू

समुद्रकिनाऱ्यावर अनेक गोष्टी वाहून येतात. त्यात चांगल्या-वाईट अनेक गोष्टी असतात.. खरं तर इतर सर्व लोकांसाठी तो ‘कचरा’च, पण प्रो. कांग यांच्या दृष्टीनं मात्र ही ‘संपत्ती’च आहे.. ...

किम जोंग परवडले, त्यांची क्रूरकर्मा बहीण नको; ती खरोखरच ‘कातील’ आहे! - Marathi News | kim jong un sister kim jo yong more dangerous | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग परवडले, त्यांची क्रूरकर्मा बहीण नको; ती खरोखरच ‘कातील’ आहे!

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा देशातील दरारा सगळ्यांना माहीत आहे. किम जे काही बोलतील, जे काही करतील, तो तेथील जनतेसाठी जणू ‘कायदा’ समजला जातो. ...