अभिनेता शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान झालेल्या अपघातात एका क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खबर आहे. उत्तराखंडातील डेहराडून येथे या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. याच शूटींगच्यावेळी हा अपघात घडला. ...
आता यावर्षीही काही नवीन जोड्यांची केमिस्ट्री चित्रपटांत बघावयास मिळणार आहे, मात्र फरक हा असणार आहे की, या जोड्या रिअल नसून रील लाइफपुरताचमर्यादित असणार आहेत. विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर या जोड्या पहिल्यांदा दिसणार आहेत. ...
कियारा अडवाणी सध्या बॉलिवूडची फेवरेट बनली आहे. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर कियाराची ‘लस्ट स्टोरिज’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती. ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. तेव्हापासून आता कियारा बॉलिवूडमधील अनेकींना टक्कर देताना दिसतेय. ...
'एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या सिनेमातून अभिनेत्री कियारा आडवाणीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. कियारा काही महिन्यांपूर्वी लस्ट स्टोरिज वेबफिल्ममध्ये दिसली होती. ...
प्रभूदेवा व नगमा यांच्यावर चित्रीत झालेले लोकप्रिय गाणे उर्वशी शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांचा आगामी सिनेमा 'अर्जुन रेड्डी'साठी रिक्रिएट करण्यात आले आहे. ...