आता यावर्षीही काही नवीन जोड्यांची केमिस्ट्री चित्रपटांत बघावयास मिळणार आहे, मात्र फरक हा असणार आहे की, या जोड्या रिअल नसून रील लाइफपुरताचमर्यादित असणार आहेत. विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर या जोड्या पहिल्यांदा दिसणार आहेत. ...
कियारा अडवाणी सध्या बॉलिवूडची फेवरेट बनली आहे. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर कियाराची ‘लस्ट स्टोरिज’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती. ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. तेव्हापासून आता कियारा बॉलिवूडमधील अनेकींना टक्कर देताना दिसतेय. ...
'एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या सिनेमातून अभिनेत्री कियारा आडवाणीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. कियारा काही महिन्यांपूर्वी लस्ट स्टोरिज वेबफिल्ममध्ये दिसली होती. ...
प्रभूदेवा व नगमा यांच्यावर चित्रीत झालेले लोकप्रिय गाणे उर्वशी शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांचा आगामी सिनेमा 'अर्जुन रेड्डी'साठी रिक्रिएट करण्यात आले आहे. ...
अभिनेता शाहिद कपूरचा नुकताच 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यात आता त्याने आपल्या आगामी चित्रपट 'अर्जुन रेड्डी'मधील नायिकेची घोषणा केली आहे. ...