लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कियारा अडवाणी

Kiara Advani News in Marathi | कियारा अडवाणी मराठी बातम्या

Kiara advani, Latest Marathi News

ऐकावं ते नवलच...! कियारा म्हणते, मोजले नाहीत शाहिदसोबतचे किसिंग सीन - Marathi News | Listen to the novel ...! Kiara says, Kissing Scene with Shahid is not counted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवलच...! कियारा म्हणते, मोजले नाहीत शाहिदसोबतचे किसिंग सीन

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा आगामी चित्रपट 'कबीर सिंग'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट - Marathi News | shahid kapoor film kabir singh hilarious memes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट

शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि  ट्रेंड करू लागला. सोशल मीडियावर या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. याचदरम्यान शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे.  ...

व्हेरी व्हेरी अँग्री...! पाहा, ‘कबीर सिंग’चा ट्रेलर! - Marathi News | Kabir Singh Trailer: Shahid Kapoor’s Simmering Anger Hints at a Very Intense Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हेरी व्हेरी अँग्री...! पाहा, ‘कबीर सिंग’चा ट्रेलर!

प्रेमात वेड्या झालेल्या आणि त्यासाठी सगळ्या मर्यादा लांघणा-या प्रेमवीराच्या अनेक कथा आपण पडद्यावर पाहिल्या. आता असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘कबीर सिंग’. ...

सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Salman Khan Suggested Kiara Advani Change Her Name. Because of Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या सांगण्यावरून कियारा आडवाणीने केले हे काम, तुम्हालाही वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

कियाराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.  ...

आली लहर, केला कहर...! रॅप गाता गाता कियारा आडवाणीने चक्क कापले केस, व्हिडिओ पाहून चक्रावून जाल - Marathi News | Kiara Advani Sings 'Dil Kehta Hai Just Cut It' As She Cuts Hair Short | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आली लहर, केला कहर...! रॅप गाता गाता कियारा आडवाणीने चक्क कापले केस, व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

हल्ली सगळेच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. अभिनेत्री कियारा आडवाणीनेदेखील असेच काही केले. ...

पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान - Marathi News | Loksabha eleaction- bollywood star rekha priyanka done their voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज  मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे ...

'गुड न्यूज'ची डिलिवरी डेट आली समोर, आलिया-रणबीरसोबत होणार सामना - Marathi News | Good News Movie released on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड न्यूज'ची डिलिवरी डेट आली समोर, आलिया-रणबीरसोबत होणार सामना

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...

दलजीत दोसांझचं नवं गाणं 'काइली + करीना' झालं रिलीज - Marathi News | Daljeet dosanjh's new song 'Kaili + Kareena' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलजीत दोसांझचं नवं गाणं 'काइली + करीना' झालं रिलीज

बॉलिवूडचा अभिनेता व गायक दलजीत दोसांझचे नवे गाणे 'काइली + करीना' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ...