शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ट्रेंड करू लागला. सोशल मीडियावर या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. याचदरम्यान शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे. ...
प्रेमात वेड्या झालेल्या आणि त्यासाठी सगळ्या मर्यादा लांघणा-या प्रेमवीराच्या अनेक कथा आपण पडद्यावर पाहिल्या. आता असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘कबीर सिंग’. ...
कियाराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. ...
शाहिद कपूर सध्या कबीर सिंग सिनेमाला घेऊन चर्चेत आहे, काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. त्यानंतर आता कबीर सिंगचा पोस्टर आऊट झाला आहे. ...