लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कियारा अडवाणी

Kiara Advani News in Marathi | कियारा अडवाणी मराठी बातम्या

Kiara advani, Latest Marathi News

VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल... - Marathi News | Kiara Advani wont confirm dating Sidharth Malhotra but Akshay Kumar lets it out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल...

अक्षय कुमारसोबत कियारा लक्ष्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकेच दोघेही कपिल शर्मा शोमध्ये गेले होते. ...

नवीन टायटलसह प्रदर्शित झाले ‘लक्ष्मी’ सिनेमाचे नवीन पोस्टर, कियाराच्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | Akshay Kumar, Kiara Advani starrer Laxmmi makers release latest poster with new title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन टायटलसह प्रदर्शित झाले ‘लक्ष्मी’ सिनेमाचे नवीन पोस्टर, कियाराच्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं

'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित होताच या पोस्टरने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरवर कियाराचा जबरदस्त लूक पाहायला मिळतोय. ...

वाद सुरूच! अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' ला करणी सेनेकडून लीगल नोटीस, केली 'ही' मागणी... - Marathi News | Shri Rajput karni sena sent a legal notice to makers of Akshay Kumar Laxmmi Bomb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाद सुरूच! अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' ला करणी सेनेकडून लीगल नोटीस, केली 'ही' मागणी...

आता सिनेमाच्या मेकर्सना श्री राजपूत करणी सेनेकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यात सिनेमाचं टायटल बदलण्याची मागणी केली आहे.  ...

सिद्धार्थ मल्होत्राला डेट करतेय कियारा अडवाणी ?, अभिनेत्री म्हणाली- मी अजूनही सिंगल - Marathi News | Actress kiara advani on rumours of dating sidharth malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्राला डेट करतेय कियारा अडवाणी ?, अभिनेत्री म्हणाली- मी अजूनही सिंगल

या दोघांनीही त्यांचे नाते अधिकृतपणे कधीच स्वीकारलेले नाही. ...

...म्हणून हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूरने कधीच आंघोळ करू नये, कियाराची आहे अशी इच्छा! - Marathi News | Kiara Advani wants that Hrithik Roshan and Aditya Roy Kapur should not take bath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूरने कधीच आंघोळ करू नये, कियाराची आहे अशी इच्छा!

कियाराने यावेळी तिच्या लाइफ पार्टनरमध्ये काय-काय गुण असावेत हेही सांगितलं. सोबतच तिने एका प्रश्नाला असं मजेदाक उत्तर दिलं की, वाचून सगळे अवाक् झालेत. ...

कियारा अडवाणीला लाइफ पार्टनरमध्ये हवे आहेत इतके सारे गुण, खरंच कुठे मिळेल असा मुलगा? - Marathi News | Kiara Advani stated that what she looking for in her perfect man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा अडवाणीला लाइफ पार्टनरमध्ये हवे आहेत इतके सारे गुण, खरंच कुठे मिळेल असा मुलगा?

कियाराची फॅन फॉलोईंग अलिकडे फारच वाढली आहे. ती लवकरच अक्षय कुमारसोबत 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात दिसणार आहे. अशात कियाराने तिला तिच्या परफेक्ट मॅनमध्ये काय काय गुण हवेत याचा खुलासा केला आहे. ...

कियारा आडवाणीने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, तिच्या नवीन फोटोंनी वेधले लक्ष - Marathi News | Laxmmi Bomb actress Kiara Advani looks gorgeous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कियारा आडवाणीने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, तिच्या नवीन फोटोंनी वेधले लक्ष

कियारा आडवाणी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तिची जास्त चर्चा आहे. अक्षय कुमार आणि कियारा ही जोडी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.सध्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी बिझी आहेत. ...

Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल! - Marathi News | Laxmmi Bomb Controversy : Director Raghava Lawrence opens up about why he changed title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल!

आता यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स समोर आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की, त्याने तमिळमधील ओरिजिनल सिनेमा 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' का ठेवलं. ...