लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कियारा अडवाणी

कियारा अडवाणी

Kiara advani, Latest Marathi News

Sidharth-Kiara Wedding: अखेर सिडची झाली कियारा अडवाणी, सूर्यगड पॅलेसमध्ये घेतले सात फेरे - Marathi News | Sidharth malhotra and kiara advani wedding updates haldi mehendi sangeet couple to tie knot today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sidharth-Kiara Wedding: अखेर सिडची झाली कियारा अडवाणी, सूर्यगड पॅलेसमध्ये घेतले सात फेरे

प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आलं शेरशाह कपल सिड-कियारा लग्न बंधनात अडकले. ...

Sidharth Kiara Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या संगीत सेरेमनी दरम्यान अभिनेत्याच्या वडिलांची अचानक बिघडली तब्येत, अन्... - Marathi News | Siddharth Kiara Wedding: During Siddharth-Kiara's music ceremony, the actor's father suddenly fell ill, and... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sidharth Kiara Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या संगीत सेरेमनी दरम्यान अभिनेत्याच्या वडिलांची अचानक बिघडली तब्येत, अन्...

Siddharth Kiara Wedding: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नबेडीत अडकल्याचे समजते आहे. ६ फेब्रुवारीला त्यांची संगीत सेरेमनी पार पडली. ...

सिडच्या दुल्हनियाने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सलमानच्या सल्ल्यावरुन बदलले होते तिचं नाव, जाणून घ्या तिचं खरं नाव - Marathi News | kiara advani changed her name on Salman's advice before entering the industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिडच्या दुल्हनियाने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सलमानच्या सल्ल्यावरुन बदलले होते तिचं नाव, जाणून घ्या तिचं खरं नाव

आज सिद्धार्थ व कियारा लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का कियाराचं खरं नाव काय आहे ते.. ...

सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियारा अडवाणी काही वेळातच घेणार सात फेरे, लग्न मंडपातील पहिला फोटो आला समोर - Marathi News | Sidharth malhotra kiara advani wedding updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियारा अडवाणी काही वेळातच घेणार सात फेरे, लग्न मंडपातील पहिला फोटो आला समोर

मंडप सजला आहे. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आता प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत आहे, सिद्धार्थ-कियारा सात फेरे घेत आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील. ...

सिद्धार्थ-कियाराला आशीर्वाद देण्यासाठी पतीसोबत पोहोचली जुही चावला, दोघींमध्ये आहे हे खास नातं - Marathi News | Juhi chawla reached jaisalmer with husband jay mehta to bless kiara advani sidharth malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराला आशीर्वाद देण्यासाठी पतीसोबत पोहोचली जुही चावला, दोघींमध्ये आहे हे खास नातं

अभिनेत्री जुही चावला पती जयमेहतांसोबत कियारा आणि सिद्धार्थला आर्शीवाद देण्यासाठी पोहोचली आहे. जुही चावला आणि कियारा अडवाणी यांच्यात खास नातं आहे ...

सौंदर्याच्या बाबतीत कियारालाही टक्कर देतात तिच्या जाऊबाई, पाहा सिद्धार्थ मल्होत्राच्या वहिनीचे फोटो - Marathi News | In terms of beauty, Kiara is rivaled by her sister-in-law, see photos of Siddharth Malhotra's sister-in-law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याच्या बाबतीत कियारालाही टक्कर देतात तिच्या जाऊबाई, पाहा सिद्धार्थ मल्होत्राच्या वहिनीचे फोटो

Siddharth Malhotra-Kiara Advani : सिद्धार्थ मल्होत्राची वहिनी खूप स्टायलिश आहे. ...

Isha Ambani : लाखमोलाची आहे अंबानींच्या लेकीची हॅंडबॅग, कियाराच्या लग्नात गुलाबी बॅगेचीच चर्चा - Marathi News | isha ambani handbag is worth 31 lakhs carries while attending kiara siddharth wedding functions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाखमोलाची आहे अंबानींच्या लेकीची हॅंडबॅग, कियाराच्या लग्नात गुलाबी बॅगेचीच चर्चा

कियाराच्या लग्नाआधीच्या एका फंक्शनसाठी ईशा अंबानीने हजेरी लावली. ...

बायकोपेक्षा 'मेव्हणी' लयभारी! लग्न कियारा अडवाणीचं पण चर्चा तिच्या ग्लॅमरस बहिणीची, See Pics - Marathi News | Siddharth malhotra sister in law & Kiara Advani's sister ishita advani looks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बायकोपेक्षा 'मेव्हणी' लयभारी! लग्न कियारा अडवाणीचं पण चर्चा तिच्या ग्लॅमरस बहिणीची, See Pics

कियारा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तिची बहीण इशिता देखील सौंदर्याच्या बाबतीत काही कमी नाही. ...