लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कियारा अडवाणी

कियारा अडवाणी, मराठी बातम्या

Kiara advani, Latest Marathi News

Kiara Advani Sidharth VIDEO: सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणीची लगीनघाई, ‘या’ तारखेला बांधणार लग्नगाठ? - Marathi News | Kiara Advani And Sidharth Malhotra Arrive At Manish Malhotra S House For Wedding Preparations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणीची लगीनघाई, ‘या’ तारखेला बांधणार लग्नगाठ?

Kiara Advani And Sidharth Malhotra : सतत एकमेकांसोबत स्पॉट होणारं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लव्ह बर्ड्स येत्या जानेवारीत लग्न करण्याचं मानलं जात आहे आणि कदाचित लगीनघाई सुरू झालीये. ...

Amey Wagh: अमेय वाघनं शेअर केला फोटो, कियारा आणि विकी कौशल कमेंट करत म्हणाले... - Marathi News | Amey Wagh shared the photo, Kiara and Vicky Kaushal commented on that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amey Wagh: अमेय वाघनं शेअर केला फोटो, कियारा आणि विकी कौशल कमेंट करत म्हणाले...

सध्या अमेयची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावर चक्क कियारा अडवाणी आणि विकी कौशलने कमेंट केली आहे. ...

Sidharth Malhotra आणि Kiara Advaniच्या शाही लग्नाचा वेन्यू ठरला, कुटुंबीयांनी सुरु केली तयारी - Marathi News | Kiara Advani and Sidharth Malhotra wedding to be held chandigarh says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sidharth Malhotra आणि Kiara Advaniच्या शाही लग्नाचा वेन्यू ठरला, कुटुंबीयांनी सुरु केली तयारी

सिद्धार्थ आणि कियाराच्या या ग्रँड लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. ...

Kiara Advani आणि Siddharth Malhotra जानेवारीत बांधणार लगीनगाठ?, जाणून घ्या सत्य - Marathi News | Kiara advani and Siddharth malhotra are getting married in january know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kiara Advani आणि Siddharth Malhotra जानेवारीत बांधणार लगीनगाठ?, जाणून घ्या सत्य

सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियारा आडवाणी जानेवरीत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. ...

Govinda Naam Mera : बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स - Marathi News | Govinda Naam Mera Song Bana Sharabi Teaser Vicky Kaushal Kiara Advani romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स

विकी कौशल (Vicky Kaushal) तरूणाईचा लाडका अभिनेता. विकी नुकताच कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला. पण सध्या विकी व कतरिना नाही तर विकी व कियारा अडवाणीची (  Kiara Advani )चर्चा आहे. ...

Sid Kiara : 'सिद्धार्थ किआरा' च्या लग्नाच्या चर्चांना ब्रेक, घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | siddharth-kiara-wont-get-married-soon-as-couple-busy-in-movie-schedule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिद्धार्थ किआरा' च्या लग्नाच्या चर्चांना ब्रेक, घेतला 'हा' मोठा निर्णय

सिद्धार्थ किआरा ही जोडी बॉलिवुडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दि. पार्टीमध्येही एकत्र दिसतात. त्यामुळे आता हे दोघे कधी लग्न करतील याचीच चर्चा जोरदार सुरु आहे. ...

'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...' - Marathi News | amey-wagh-marathi-actor-will-be-seen-in-naam-mera-govinda-with-vicky-kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...'

गोविंदा नाम मेरा मध्ये गोविंदाचा बेवकुफ दोस्त ही भुमिका अमेय करत आहे ज्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

Sidharth Malhotra सोबत Kiara Advani भारतातच घेणार सातफेरे, लग्नसंदर्भात मोठी अपडेट आले समोर - Marathi News | Sidharth Malhotra and Kiara Advani wedding venue oberoi sukhvilas spa resorts chandigarh reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sidharth Malhotra सोबत Kiara Advani भारतातच घेणार सातफेरे, लग्नसंदर्भात मोठी अपडेट आले समोर

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहेत. ...