लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कियारा अडवाणी

कियारा अडवाणी, मराठी बातम्या

Kiara advani, Latest Marathi News

'भूल भुलैया ३'साठी तृप्ती डिमरीनं नाकारला साऊथचा मोठा सिनेमा, या बॉलिवूड अभिनेत्रीनं मारली बाजी - Marathi News | Trupti Dimri turned down a big film from the South for 'Bhool Bhulaiya 3', this Bollywood actress made a bet. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूल भुलैया ३'साठी तृप्ती डिमरीनं नाकारला साऊथचा मोठा सिनेमा, या बॉलिवूड अभिनेत्रीनं मारली बाजी

Tripti Dimri : 'ॲनिमल' फेम 'भाभी २' फेम तृप्ती डिमरीबाबत मोठे वृत्त समोर येत आहे. तृप्तीने साऊथचा एक मोठा सिनेमा सोडून कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सिद्धार्थचा 'योद्धा' त्याच्या बायकोला कसा वाटला? कियारा पोस्ट लिहून म्हणाली... - Marathi News | kiara advani reaction after watch Siddharth malhotra yodha movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थचा 'योद्धा' त्याच्या बायकोला कसा वाटला? कियारा पोस्ट लिहून म्हणाली...

'योद्धा' बघितल्यावर सिद्धार्थची पत्नी कियाराने तिचं मत सोशल मीडियावर शेअर केलंय. ...

बापलेकाचं नातं! व्हिलचेअरवर असलेल्या वडिलांची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | siddharth malhotra take care of father on wheelchair yodha movie premier video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापलेकाचं नातं! व्हिलचेअरवर असलेल्या वडिलांची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

'योद्धा' सिनेमाच्या प्रिमियरला सिद्धार्थने कुटुंबीयांसह फोटोसाठी पोझही दिल्या. पण, त्याच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ...

'डॉन ३'साठी कियारा आडवाणीने घेतली तब्बल इतकी फिस, आकडा ऐकून व्हाल हैराण - Marathi News | Kiara Advani will be charging Rs. 13 crores for her role in Don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३'साठी कियारा आडवाणीने घेतली तब्बल इतकी फिस, आकडा ऐकून व्हाल हैराण

कियारा लवकरच 'डॉन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'डॉन ३'साठी रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी थायलंडमध्ये गिरवणार अ‍ॅक्शनचे धडे - Marathi News | Ranveer Singh and Kiara Advani to take action lessons in Thailand for 'Don 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३'साठी रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी थायलंडमध्ये गिरवणार अ‍ॅक्शनचे धडे

Don 3 Movie : अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर आता रणवीर सिंग 'डॉन'ची जबाबदारी सांभाळणार आहे. होय. बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरहान अख्तरने 'डॉन ३'साठी रणवीरला कास्ट केल्याची बातमी आहे. ...

'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल  - Marathi News | bollywood actor emraan hashmi denies to play villain role in don 3 movie his instagram post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल 

बॉलिवूडमधील सिरियल किसर म्हणून ओळख असणारा अभिनेता इम्रान हाश्मी हा डॉन-३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारेल अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. ...

कियारा नाही तर कार्तिक आर्यनसोबत जमली भाभी 2 ची जोडी, 'भुलभुलैय्या'मध्ये घेतली एन्ट्री - Marathi News | animal Bhabhi 2 tripti dimri pair with Kartik Aryan in Bhool Bhulaiyya 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा नाही तर कार्तिक आर्यनसोबत जमली भाभी 2 ची जोडी, 'भुलभुलैय्या'मध्ये घेतली एन्ट्री

 'भूल भूलैया 3' मध्ये तृप्ती डिमरी कियारा अडवाणीची जागा घेणार आहे. त्याविषयीचं पोस्टर नुकतंच समोर आलंय ...

ना प्रियंका ना करीना, रणवीर सिंहच्या Don 3मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, फरहान अख्तरची घोषणा - Marathi News | Kiara Advani enters in Don universe opposite ranveer Singh in Don 3 Farhan Akhtar announces | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना प्रियंका ना करीना, रणवीर सिंहच्या Don 3मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, फरहान अख्तरची घोषणा

Don 3 मध्ये जंगली बिल्ली म्हणजेच 'डॉन' ची हिरोईन कोण असणार? ...