आपल्या स्टाईलने जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरने वेगळी ओळख निर्माण केली आहे. खुशीचे फॅन्स तिच्या अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. तिचा प्रत्येक स्टायलिश अंदाजाला चाहते भरभरुन पसंती देतात. ...
खुशी कपूरच्या इन्स्टाग्रामवर 100K फॉलोअर्स आहेत. यापैकी ती केवळ 409 लोकांना फॉलो करते. खुशीच्या अकाऊंटवर तिची दिवंगत आई श्रीदेवी, वडील बोनी कपूर आणि मोठी बहीण जाह्नवी कपूर यांच्यासोबतचे काही फोटो आहेत. ...
खूशीचं इन्स्टाग्राम बघून हे नक्की लक्षात येतं की, ती जान्हवीपेक्षा जास्त सोशल मीडियावर सक्रिय राहते. ती गेल्या पाच वर्षांपासून सतत काहीना काही पोस्ट करत आहे. ...