लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खो-खो

खो-खो

Kho-kho, Latest Marathi News

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
Read More
फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड - Marathi News | Federation Cup Kho-Kho Tournament: The victory of both the teams of Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान पूदूचेरीचा १४-९ (१४-४, ०-५) असा एक डाव ५ गुणांनी धुव्वा उडवला. ...

राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकूट; प्रतीक, काजल सर्वोत्तम खेळाडू  - Marathi News | National Kho-Kho: Maharashtra men's and women's team won title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकूट; प्रतीक, काजल सर्वोत्तम खेळाडू 

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी शानदार विजय संपादन करताना दुहेरी मुकूटाला गवसणी घातली. ...

डेरवणमध्ये भव्य क्रीडा महोत्सव सुरू; खो-खो, कबड्डी, फुटबॉलचा थरार - Marathi News | The grand sports festival started in Dewan; enjoy Kho-Kho, Kabbadi, Football | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डेरवणमध्ये भव्य क्रीडा महोत्सव सुरू; खो-खो, कबड्डी, फुटबॉलचा थरार

कोकणातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने होणारा क्रीडा महोत्सव संस्थेच्या क्रीडासंकुलात जोरात सुरु झाला आहे. ...

राज्यस्तरीय खो-खो : रा. फ. नाईक विद्यालय आणि मध्य रेल्वे - Marathi News | Statelevel Kho-Kho: R. F. Nike School and Central Railway win title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय खो-खो : रा. फ. नाईक विद्यालय आणि मध्य रेल्वे

महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने व शिवनेरी सेवा मंडळ  कै. मोहन नाईक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत रा. फ. नाईक विद्यालय आणि मध्य रेल्वे संघांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटातीचे जेतेपद पटकावले.  ...

राज्यस्तरीय खो खो : रा. फ. नाईक, शिवभक्त, छत्रपती, आर्यन-रत्नागिरी उपांत्यफेरीत - Marathi News | state level Kho-Kho : Shiv Bhakt, Chhatrapati, Aryan team in quarter | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय खो खो : रा. फ. नाईक, शिवभक्त, छत्रपती, आर्यन-रत्नागिरी उपांत्यफेरीत

महिला राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत ठाण्याच्या  रा. फ. नाईक विद्यालय या संघाने विजय मिळवला. ...

खो-खो : अमर हिंद मंडळाचा फक्त एका गुणाने पराभव - Marathi News | Kho-Kho: Amar Hind Mandal lost game with only one point | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो : अमर हिंद मंडळाचा फक्त एका गुणाने पराभव

नरसिंहच्या निकिता वाघ हिने २:५०, १:०० मिनिटे संरक्षण करताना  तीन  बळी मिळवत आपल्या खेळाची चमक दाखविली. ...

पोरानं नाव काढलं; घरकामं करून कुटुंब सांभाळणाऱ्या आईला शिवछत्रपती पुरस्काराची भेट! - Marathi News | Mumbai Suburban kho-kho player Aniket Pote won Shivchhatrapati state award in 2017-18 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पोरानं नाव काढलं; घरकामं करून कुटुंब सांभाळणाऱ्या आईला शिवछत्रपती पुरस्काराची भेट!

मध्यम कुटुंबात जन्मलेला... स्वप्न पाहणारा आणि त्यासाठी झटणारा अनिकेत पोटे... ...

अमरहिंद शालेय खोखो : महात्मा गांधी विद्यामंदिरला दुहेरी विजेतेपद - Marathi News | Amharhind School Khokho: Mahatma Gandhi Vidyamandir won doubles championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अमरहिंद शालेय खोखो : महात्मा गांधी विद्यामंदिरला दुहेरी विजेतेपद

महात्मा संघाच्या मुलींनी सेंट इझाबेल स्कूलचा एक डाव व ६ गुणांनी धुव्वा उडविला. ...