लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खो-खो

खो-खो

Kho-kho, Latest Marathi News

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
Read More
दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन्ही संघ - Marathi News | Both teams of India in the final of the South Asian kho-kho tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन्ही संघ

पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 24-08  असे एक डाव सोळा गुणाने हरवत रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत - Marathi News | Both teams team of India in the semifinals of the South Asian Open kho-kho | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

आज सुपर लीग पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 17-05 असा एक डाव बारा गुणांनी धमाकेदार विजय साजरा केला. ...

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताची विजयी सलामी - Marathi News | India's first win in South Asian Open kho-kho | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताची विजयी सलामी

2015-16 साली झालेल्या दक्षिण आशियाईस्पर्धेत भारताने सुवर्ण पदक मिळवले होते. ...

दक्षिण आशियाई गेम्सचे जेतेपद कायम राखण्यासाठी भारतीय खो-खो संघ सज्ज - Marathi News | Indian kho-kho team ready to retain South Asian Games title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिण आशियाई गेम्सचे जेतेपद कायम राखण्यासाठी भारतीय खो-खो संघ सज्ज

पुरुष संघाच्या कर्णधारपदी बाळासाहेब पोकार्डे तर, नसरीन करणार महिला संघाचे नेतृत्व ...

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धा: मुंबई विद्यापीठ संघ अजिंक्य - Marathi News | Western Regional Kho-Kho Competition: Mumbai University Team Ajinkya | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धा: मुंबई विद्यापीठ संघ अजिंक्य

पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धा: मुंबई विद्यापीठ संघ अजिंक्य ...

आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम! - Marathi News |  Inter University Women kho kho: Mumbai, Pune team dominated! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम!

आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम आहे. ...

आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा: महाराष्ट्रातील विद्यापीठ संघांची विजयी घोडदौड - Marathi News | Inter University Kho-Kho Competition: University teams in Maharashtra winning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा: महाराष्ट्रातील विद्यापीठ संघांची विजयी घोडदौड

मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती विद्यापीठ संघांनी आपले वर्चस्व कायम राखत अंतिम फेरीत धडक दिली. ...

खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड - Marathi News | Kho-Kho Competition: The winning streak of both teams of Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

महाराष्ट्राने ओडिसाचा 16 - 9 असा एक डाव 7 गुणांनी धुव्वा उडवला.  ...