lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेसारी लाल यादव

खेसारी लाल यादव, व्हिडिओ

Khesari lal yadav, Latest Marathi News

खेसारीलाल यादवने 'साजन चले ससुराल'मधून भोजपुरी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या सिनेमाने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज तो भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.एक उत्तम गायक होण्याशिवाय तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमुळे आणि सुपरहिट चित्रपटांमुळे तो भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी बनला आहे.
Read More