lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेसारी लाल यादव

खेसारी लाल यादव

Khesari lal yadav, Latest Marathi News

खेसारीलाल यादवने 'साजन चले ससुराल'मधून भोजपुरी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या सिनेमाने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज तो भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.एक उत्तम गायक होण्याशिवाय तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमुळे आणि सुपरहिट चित्रपटांमुळे तो भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी बनला आहे.
Read More
आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका? - Marathi News | Animal movie bhojpuri remake Khesari Lal Yadav may play Ranbir Kapoor s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता भोजपुरीतही येणार Animal, 'हा' अभिनेता साकारणार रणबीर कपूरची भूमिका?

मनोरंजनविश्वात हिंदी, मराठी, साऊथसोबतच भोजपुरी फिल्म्सचाही वेगळा चाहतावर्ग आहे. ...

रवीकिशन ते खेसारीलाल यादव! भोजपुरी कलाकारांचं मानधन किती असतं माहितीये का? - Marathi News | bhojpuri actors charge fees for one film in lakhs have hit social media fan following | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रवीकिशन ते खेसारीलाल यादव! भोजपुरी कलाकारांचं मानधन किती असतं माहितीये का?

Bhojpuri actors: बॉलिवूड किंवा हॉलिवूड कलाकारांचं मानधन किती असतं याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. परंतु, भोजपुरी कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात माहितीये का? ...

ते मलाही ‘सुशांत सिंग राजपूत’ बनवू इच्छितात...! खेसारी लालने शेअर केला शॉकिंग व्हिडीओ - Marathi News | bhojpuri actor khesari lal yadav break silence on kajal raghwani allegation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ते मलाही ‘सुशांत सिंग राजपूत’ बनवू इच्छितात...! खेसारी लालने शेअर केला शॉकिंग व्हिडीओ

काय म्हणाला खेसारी? ...

मुंबईच्या रस्त्यावर या अभिनेत्याची दादागिरी, बस चालकाला रस्त्यावर ओढत आणलं - Marathi News | Bhojpuri Actor Khesari Lal Yadav Misbehave Bus Driver After His Suv Accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या रस्त्यावर या अभिनेत्याची दादागिरी, बस चालकाला रस्त्यावर ओढत आणलं

घडलेल्या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची चूक होती याविषयी माहिती समोर आलेली नाही. तसेच हा प्रकार मुंबईतील कोणत्या भागात घडला हे ही कळु शकलेले नाही.     ...

ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई!  भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या टीकेने कंगनाची सटकली - Marathi News | bhojpuri superstar khesari lal yadav targets kangana ranaut on her comments about farmers protest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई!  भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या टीकेने कंगनाची सटकली

कंगनाने असे दिले उत्तर ...

खेसारी लाल यादवचे 'छेड़ा न पिया' गाणे का होतंय ट्रेंड? आत्तापर्यंत तब्बल 5० लाख लोकांनी पाहिलं हे गाणं, मोडले सगळे रेकॉर्ड - Marathi News | Khesari Lal Yadav's song 'Chheda Na Piya' Has Been Watched By Over 50 Lakh People till now, breaking all records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खेसारी लाल यादवचे 'छेड़ा न पिया' गाणे का होतंय ट्रेंड? आत्तापर्यंत तब्बल 5० लाख लोकांनी पाहिलं हे गाणं, मोडले सगळे रेकॉर्ड

खेसारी आणि काजलची जोडी भोजपुरी इंडस्ट्रीत सर्वाधिक सुपरहिट ऑन स्क्रीन जोडी मानली जाते. 'मेहंदी लगा के रखना' 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी खेसारीला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला होता. ...