lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेलो इंडिया

खेलो इंडिया

Khelo india, Latest Marathi News

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
Read More
श्रीसंतबद्दलचा प्रश्न विचारताच गौतम गंभीर संतापला, म्हणाला- "मी त्यासाठी आलो नाहीये, देशाची शान..." - Marathi News | Gautam Gambhir gets angry on Sreesanth controversy at Khelo India Event see what he answered | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीसंतबद्दलचा प्रश्न विचारताच गंभीर संतापला, म्हणाला- "मी त्यासाठी आलो नाहीये, देशाची शान..."

भरमैदानात गंभीर आणि श्रीसंत यांच्यात झाली होती वादावादी ...

मजूर आईच्या पोरानं जिममध्ये काम करत गाठले ध्येय; खेलो इंडियात आकाश गौंडची सुवर्ण किमया - Marathi News | Son of laboring mother achieves goal by working in gym; Akash Gound's golden alchemy in Khelo India | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मजूर आईच्या पोरानं जिममध्ये काम करत गाठले ध्येय; खेलो इंडियात आकाश गौंडची सुवर्ण किमया

जबरदस्त लिफ्टिंग व स्ट्राँग स्नॅच मारत विरोधी खेळाडूपेक्षा अधिक भार उचलत त्याने ही किमया केली आहे. ...

आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण - Marathi News | R. Madhavan's son vedant shines in Khelo India, Vedant wins five golds | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

जलतरणात वेदांतने पटकावली पाच सुवर्णपदके ...

आर माधवनच्या मुलाची दैदिप्यमान कामगिरी; 'खेलो इंडिया' गेम्समध्ये जिंकले 5 गोल्ड मेडल - Marathi News | A brilliant performance by R Madhavan's son; Won 5 Gold Medals in 'Khelo India' Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर माधवनच्या मुलाची दैदिप्यमान कामगिरी; 'खेलो इंडिया' गेम्समध्ये जिंकले 5 गोल्ड मेडल

Vedaant Madhavan: वेदांत माधवनने महाराष्ट्राकडून खेळताना 5 गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडल जिंकले. ...

कोल्हापूरच्या तृप्तीने खेलो इंडियात पटकाविले ब्राँझपदक, जिल्ह्यात एकूण चार पदके - Marathi News | Tripti Appaso Gurav of Kolhapur won the bronze medal in the Khelo India Youth Games | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या तृप्तीने खेलो इंडियात पटकाविले ब्राँझपदक, जिल्ह्यात एकूण चार पदके

तृप्ती आणूर गावात पहिलीच महिला कुस्ती पट्टू ...

यहॉं के हम सिकंदर! कोल्हापूरच्या पूजाला रौप्य पदक; महाराष्ट्राला रोड रेस मध्ये चॅम्पियनशिप - Marathi News |   In the road race, the team from Maharashtra won 1 gold and 2 silver medals and secured the championship   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोल्हापूरच्या पूजाला रौप्य पदक; महाराष्ट्राला रोड रेस मध्ये चॅम्पियनशिप

रोड रेस मध्ये महाराष्ट्राच्या संघाने १ सुवर्ण आणि २ रौप्य पदके जिंकून चॅम्पियनशिप मिळवली आहे.  ...

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत पालघरच्या ईशाने मारली बाजी - Marathi News |  Palghar's Isha Marli won the 400m race at the Khelo India Youth Games   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत पालघरच्या ईशाने मारली बाजी

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत पालघरच्या ईशाने मारली बाजी मारली.  ...

Khelo India 2023 : टेबल टेनिस मधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले, टेबल टेनिसमध्ये पदकांची हॅट्ट्रिक - Marathi News | Khelo India 2023 : Maharashtra opens account with gold medal in table tennis, hat-trick of medals in table tennis | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टेबल टेनिस मधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले, टेबल टेनिसमध्ये पदकांची हॅट्ट्रिक

Khelo India 2023 : इंदूर - सुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावित महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. ...