खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्तीमध्ये प्रवीण पाटीलने सुवर्णपदक मिळवून शेतमजूर वडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले. ...
विविध स्पर्धांमधील यशामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. भक्कम आत्मविश्वास, सरावातील सातत्याच्या जोरावर देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेची जिद्दीने तयारी सुरू असल्याचे नाशिकमधील पॅरा आर्चरी आंतरराष्ट्रीय खेळाडू ...