खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट करत आपला दबदबा कायम राखला. अपेक्षा फर्नांडिस, केनिशा गुप्ता व मिहिर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले. ...
गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळप्रकारात ठाण्यातील कल्याण येथील खेळाडू सौम्याने १७ वर्षांखालील गटात ४० किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली. ...
आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दांडी असल्याची वृत्त समोर आले आहे. मोठा धोका टाळण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. ...